या पुस्तकाचे अधिकार खाली दिलेल्या संकेतस्थळावर सापडतील. सामान्य भाषेत सांगायचे तर या पुस्तकाच्या किंवा त्याच्या अंशाच्या प्रती करण्याचा, त्या वितरित करण्याचा वा विकण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला खालील अटींवर देत आहोत की १) यातील मजकुरात बदल करता कामा नये, २) लेखक सुहास परांजपे आणि प्रकाशक शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय, पुणे आणि खालील संकेतस्थळ यांचा पुरेसा ठळ्क उल्लेख व श्रेयनिर्देश त्या प्रतीत असला पाहिजे, ३) तुम्ही ज्यांना प्रत अथवा प्रती वितरित कराल अथवा विकत द्याल त्यांनाही हेच अधिकार तुम्ही देऊ केले पाहिजेत. कायदेशीर भाषेतील तपशील खालील संकेतस्थळावर पाहावा.
(लक्षात ठेवा की तुम्ही पुस्तक डाउनलोड करणे म्हणजेच या अटी मान्य करणे होय.)
(This work is licensed under a Creative Commons Attribution-NoDerivatives 4.0 International License. )