पुढे जाण्याअगोदर हे वाचा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला आमच्या संकेतस्थळावरील साहित्य डाऊनलोड करता येईल. हे सारे साहित्य Creative Commons Attribution-NoDerivatives 4.0 International License या अटींवरच उपलब्ध असेल. सामान्य भाषेत सांगायचे तर या साहित्याच्या किंवा त्याच्या अंशाच्या प्रती करण्याचा, त्या वितरित करण्याचा वा विकण्याचा अधिकार आम्ही तुम्हाला खालील अटींवर देत आहोत की
- यातील मजकुरात बदल करता कामा नये
- त्याचे लेखक आणि प्रकाशक तसेच शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय, पुणे आणि त्यांचे संकेतस्थळ brahmegranthalaya.orgयांचा पुरेसा ठळ्क उल्लेख व श्रेयनिर्देश त्या प्रतीत असला पाहिजे, आणि
- तुम्ही ज्यांना प्रत अथवा प्रती वितरित कराल अथवा विकत द्याल त्यांनाही हेच अधिकार तुम्ही देऊ केले पाहिजेत. कायदेशीर भाषेतील तपशील http://creativecommons.org/licences/by-nd/4.0/ या संकेतस्थळावर पाहावा.
लक्षात ठेवा की रजिस्ट्रेशन करणे म्हणजे या अटी मान्य करणे होय. यामुळे जर या अटी मान्य असतील तरच Submit वर क्लिक करा.